Anuradha Vipat
किरण माने यांनी ‘लाडकी बहीण योजनेवर’ प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
नुकताच किरण माने यांनी कोणाचंही नाव न घेता बहीण योजने’च्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निषाणा साधला आहे.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत किरण माने म्हणाले, ‘बहिणींनी दरमहा दिलेला खाऊ आणि “पैशे आले का?” हे विचारणारा भाऊ, दोन्हीही गुंडाळून डस्टबीनमध्ये फेकून दिले आहेत!
पुढे किरण माने म्हणाले की, काम झाले, विषय संपला. लाडक्या तायांनो, आता रस्त्यारस्त्यावर समोर येणाऱ्या प्रज्वल आणि ब्रिजभूषणपासून तुम्ही स्वत:च स्वत:चं रक्षण करा.
सध्या किरण माने यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
किरण माने यांच्या पोस्टवर नेटकरी देखील कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या सर्वत्र किरण माने यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.