कतरिनाने शेअर केला बॉलीवूडमध्ये काम करताना आलेला विचित्र अनुभव

Anuradha Vipat

करिअरची सुरुवात

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगने केली

Katrina kaif

अशा प्रकारचा दबाव तिच्यावर होता

अनेक चित्रपट करीत तिनं लोकप्रियता मिळवली. परंतु, इंडस्ट्रीमध्ये काम करताना एका विशिष्ट पद्धतीनेच अभिनेत्रीने दिसावं अशा प्रकारचा दबाव तिच्यावर आला होता

Katrina kaif

इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी...

एका मुलाखतीत कतरिना म्हणाली, “इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी सौंदर्याच्या एका विशिष्ट साच्यात आपण स्वतःला सामावून घेतलं पाहिजे.

Katrina kaif

सकारात्मक राहण्यासाठी

कतरिना पुढे म्हणाली, माझ्या आयुष्यात सकारात्मक राहण्यासाठी मी ज्या गोष्टींचं अनुकरण करते त्या गोष्टी म्हणजे आत्मविश्वास, विचारांची स्पष्टता व दृढनिश्चय होय

Katrina kaif

सिनेसृष्टीत पदार्पण

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षात कतरिनाने ‘बूम’ चित्रपटाद्वारे भारतीय सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Katrina kaif

उद्योजक

२०१९ मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ उद्योजक बनली आहे

Katrina kaif

उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण