उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Anuradha Vipat

मोठ्या पडद्यावर पदार्पण

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद मोठ्या पडद्यावर पदार्पण करताना दिसणार आहे.

Urfi Javed

बॉलिवूडमध्ये पदार्पण

आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे कायम लाईमलाइटमध्ये असणारी उर्फी  ‘लव्ह सेक्स और धोखा २’  या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

Urfi Javed

अभिनयात नशीब आजमावलं

‘बिग बॉस ओटीटी’मुळे अधिक लोकप्रिय झालेल्या उर्फीने याआधीही अभिनयात नशीब आजमावलं आहे. 

Urfi Javed

एकता कपूरची प्रोडक्शन कंपनी

दीबाकर बॅनर्जीच या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून एकता कपूरची प्रोडक्शन कंपनी बालाजी टेलीफिल्म्सच याची निर्मिती करणार आहे.

Urfi Javed

चित्र-विचित्र आणि ग्लॅमरस फॅशन

आजकाल उर्फी केवळ पापाराझींसमोरच्या तिच्या चित्र-विचित्र आणि ग्लॅमरस फॅशनसाठी ओळखली जाते.

Urfi Javed
Urfi Javed

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय पुलकित सम्राटचं नाव