कावळे खरंच सूड उगवतात का? 17 वर्षे सूड'हा दावा काय आहे ?

Apurva Kulkarni

कावळा

कावळे माणसांना लक्षात ठेऊन त्यांचा सूड उगवतात असं म्हटलं जातं, परंतु हे खरं आहे का? हे एका संशोधनातून सिद्ध झालं होतं.

DO CROWS HOLD GRUDGES

|

esakal

कावळा सूड उगवतो?

पुरातन काळापासून असा दावा करण्यात आलेला की कावळे माणसाचा चेहरा लक्षात ठेऊन सूड उगवतात. नंतर एक संशोधन करण्यात आलं, त्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली.

CROWS REMEMBER HUMAN FACES

|

esakal

पर्यावरण शास्त्रज्ञ

अमेरिकेतली वॉशिंग्टन विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्रज्ञ प्रोफेसर जॉन मारझ्लूक यांनी काही कावळ्यांवर प्रयोग केले.

CROW MEMORY, 17 YEAR CROW EXPERIMENT,

|

esakal

प्रयोग

त्यांनी २००६ मध्ये एक प्रयोग केला की, ते राक्षसी चेहरा असलेला मास्क घालून कॅम्पसमध्ये आले.

CROW RESEARCH, UNIVERSITY OF WASHINGTON CROWS

|

esakal

मास्क घालून त्रास

त्यांनी काही कावळ्यांना राक्षसी मास्क घालून त्रास दिला. तसंच कावळे लक्षात राहण्यासाठी त्यांच्या पंखावर टॅग लावला.

CROW FACE RECOGNITIO

|

esakal

कावळ्यांची अंगावर झेप

त्यानंतर जेव्हा जेव्हा प्रोफेसर राक्षसी मास्क घालून कॅम्पसमध्ये यायचे, त्यावेळी कावळे त्यांना त्रास देयचे, ओरडायचे, त्यांच्या अंगावर झेप घेयचे. सगळे एकत्र होऊन गोंधळ सुद्धा घालायचे.

CROWS RECOGNISE HUMANS

|

esakal

१७ वर्ष

ही गोष्ट जवळपास १७ वर्ष घडली. २००६ पासून २०२३ पर्यंत त्यांच्यावर कावळ्यांनी सूड धरला.

CROW BEHAVIOR

|

esakal

दुर्लक्ष केलं

परंतु सप्टेंबर २०२३ मध्ये बरोबर १७ वर्षानंतर त्यांनी मुखवटा घालून कॅम्पसमध्ये गेले. त्यावेळी कावळ्यांनी दुर्लक्ष केलं.

CROW FACTS, INTELLIGENT BIRDS

|

esakal

सुडाची भावना शांत

म्हणजे पुरतन काळात म्हटल्याप्रमाणे १७ वर्षांनी कावळ्यांची सुडाची भावना शांत झाली.

ANIMAL INTELLIGENCE

|

esakal

पिंडाला कावळाच का स्पर्श करतो? दुसरा पक्षी का नाही, जाणून घ्या

WHY CROW TOUCHES PIND

|

esakal

हे ही पहा...