हिमालयावरून जाताना पायलटला आकाशात दिसले तीन सूर्य? या मागे नेमकं रहस्य काय?

Shubham Banubakode

आकाशात तीन सूर्य दिसू शकतात?

काही पायलट्सना आकाशात एक नाही तर तीन सूर्य दिसल्याचा अनुभव आला आहे.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

अद्भुत दृश्य

हिमालयावरून उड्डाण करणाऱ्या काही पायलट्सनी सांगितले की, उड्डाणादरम्यान त्यांना आकाशात तीन सूर्य चमकत असल्यासारखे दिसले.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

वैज्ञानिक घटना

वैज्ञानिकांच्या मते हे कोणतेही रहस्य किंवा भ्रम नाही. यामागे स्पष्ट वैज्ञानिक कारण आहे.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

‘सन डॉग’

आकाशात तीन सूर्य दिसण्याच्या या घटनेला विज्ञानात ‘सन डॉग’ असे म्हटले जाते.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

प्रत्यक्षात असतो एकच सूर्य

या घटनेत मधोमध खरा सूर्य असतो. त्याच्या दोन्ही बाजूंना दोन प्रकाशबिंदू दिसतात.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

म्हणून दिसतात तीन सूर्य

हे प्रकाशबिंदू इतके चमकदार असतात की दूरून पाहिल्यावर आकाशात तीन सूर्य असल्याचा भास होतो.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

का दिसता प्रकाशबिंदू?

तज्ज्ञांच्या मते वायुमंडळात असलेले लहान षटकोनी बर्फाच्या तुकड्यांमुळे सूर्यप्रकाशाला वळण मिळते.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

२२ अंशात वळतो प्रकाश

सूर्यप्रकाश या क्रिस्टलमधून जाताना सुमारे २२ अंशात वळतो. त्यामुळे सूर्याच्या दोन्ही बाजूंना दोन तेजस्वी बिंदू तयार होतात आणि आकाशात तीन सूर्य असल्याच भार होतो.

Why Do Three Suns Appear in the Sky?

|

esakal

जगातील पाच रहस्य, सत्य शोधताना वैज्ञानिकांनाही फुटला घाम

5 World Mysteries Scientists Still Cannot Solve

|

esakal

हेही वाचा -