काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची 'ही' वैशिष्ट्ये तुम्हाला माहित आहेत का?

Monika Lonkar –Kumbhar

काझीरंगा

राज्यातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ म्हणजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (Kaziranga National Park) होय. येथील वन्यजीव प्राण्यांसाठी हे राष्ट्रीय उद्यान जगभरात प्रसिद्ध आहे. या उद्यानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील एक शिंगी गेंडा. 

Kaziranga National Park

१९०५ मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही आरक्षित जंगल म्हणून करण्यात आली होती. त्यानतंर, १९७४ मध्ये या जंगलाला राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.

Kaziranga National Park

जागतिक वारसा स्थळ

१९८५ मध्ये युनेस्कोने काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला आहे.

Kaziranga National Park

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पसरले आहे. आसाममधील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान म्हणून हे प्रामुख्याने ओळखले जाते. हे उद्यान जवळपास ४३० चौरस किलोमीटर परिसरात पसरलेले आहे.

Kaziranga National Park

बिग फाईव्ह

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला बिग फाईव्ह असे ही संबोधले जाते. या उद्यानात तुम्हाला बंगाल वाघ, एक शिंगी गेंडा, वाइल्डबीस्ट आणि जंगली म्हैस देखील पहायला मिळतील. त्यामुळेच, या उद्यानाला बिग फाईव्ह असे म्हटले जाते. 

Kaziranga National Park

हत्ती सफारी

काझीरंगा उद्यानात गेल्यावर तुम्ही हत्ती सफारीचा ही आनंद घेऊ शकता. हे उद्यान साधारणपणे ४ झोनमध्ये विभागले गेले आहे

Kaziranga National Park

व्याघ्र प्रकल्प

२००७ मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आले.

Kaziranga National Park

महाराष्ट्राची मुलगी आणि पैठणीचं प्रेम, शिल्पा शेट्टीचा मराठमोळा अंदाज एकदा बघाच..!

shilpa shetty