'तुझा अभिमान वाटतो' म्हणत केदार शिंदेंनी केलं लेकीचं कौतुक

Anuradha Vipat

रुपेरी पडद्यावर पदार्पण

केदार शिंदे यांची लेक सनाने गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

Kedar Shinde feel proud her daughter

महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे

हा चित्रपट शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित होता.

Kedar Shinde feel proud her daughter

यांची भूमिका

यामध्ये सनाने शाहिरांची पत्नी ‘भानुमती कृष्णकांत साबळे’ यांची भूमिका साकारली आहे

Kedar Shinde feel proud her daughter

या भूमिकेसाठी सन्मान

‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सनाचा ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात साकारलेल्या भूमिकेसाठी सन्मान करण्यात आला.

Kedar Shinde feel proud her daughter

‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट

सनाला यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ हा पुरस्कार देण्यात आला आहे.

Kedar Shinde feel proud her daughter

दिग्दर्शक केदार शिंदे

लेकीला अवॉर्ड मिळाल्यावर “सना तुझा अभिमान वाटतो” अशी पोस्ट दिग्दर्शक केदार शिंदेंनी शेअर केली आहे.

Kedar Shinde feel proud her daughter

राणी मुखर्जीने केलं आदित्य चोप्राच्या यशाबद्दल भाष्य