राणी मुखर्जीने केलं आदित्य चोप्राच्या यशाबद्दल भाष्य

Anuradha Vipat

यशाबद्दल भाष्य

नुकतंच राणी मुखर्जीनी आदित्य चोप्राच्या यशाबद्दल भाष्य केलं आहे.

Rani Mukerji

इव्हेंटमध्ये हजेरी

राणीने नुकतंच मुंबईमध्ये एफआयसीसीआय’च्या इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती

Rani Mukerji

निर्णयाबद्दल भाष्य

त्यावेळी राणीने आदित्य चोप्राच्या स्वभावाबद्दल आणि कोविडकाळात त्याने घतलेल्या निर्णयाबद्दल भाष्य केलं आहे. 

Rani Mukerji

चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह

राणी म्हणाली, कोविडदरम्यान आदित्यचे हे काही बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होते. कोविड आला अन् या सगळ्या चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

Rani Mukerji

ओटीटी प्लॅटफॉर्म

चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायचा दबाव हा बऱ्याच सिनेनिर्मात्यांवर होता अन् बरेच निर्माते तशी पावलंही उचलत होते. मोठ्यातला मोठा चित्रपट हा ओटीटीवर येत होता अन् माझा पती हा फार शांत होता.असंही राणी म्हणाली

Rani Mukerji

एकत्र येऊन आनंद

पुढे राणी म्हणाली, माझ्या नवऱ्याकडे हा आत्मविश्वास होता की हे सर्व चित्रपट मोठ्या पडद्यासाठीच बनले आहेत जेणेकरून लोक एकत्र येऊन त्यांचा आनंद घेऊ शकतील

Rani Mukerji

चाहत्याच्या 'त्या' प्रश्नावर जुईचं चोख उत्तर