Sandeep Shirguppe
मोबाईल रिचार्ज प्लॅन सातत्याने महाग होत असल्याने अनेक जण एक्स्ट्रा नंबर बंद करण्याचा विचार करत आहेत.
Jio recharge without data plan
esakal
आता फक्त 44 रुपयांत Jio सिम पूर्ण वर्ष अॅक्टिव्ह ठेवता येतो, तोही कोणताही मोठा प्लान न घेता.
Jio recharge without data plan
esakal
OTP, बँकिंग, WhatsApp किंवा एक्स्ट्रा नंबर म्हणून Jio सिम ठेवणाऱ्यांसाठी हा उपाय फायदेशीर आहे.
Jio recharge without data plan
esakal
Jio सिमवर 90 दिवस रिचार्ज न केल्यास कंपनी नंबर बंद करून दुसऱ्याला देऊ शकते.
Jio recharge without data plan
esakal
दर 90 दिवसांत 11 रुपयांचा Jio डेटा पॅक रिचार्ज केल्यास सिम सुरक्षित राहतो.
Jio recharge without data plan
esakal
या 11 रुपयांच्या पॅकसाठी कोणताही अनलिमिटेड किंवा बेस प्लॅन आवश्यक नाही.
Jio recharge without data plan
esakal
या पॅकमध्ये 1 तासासाठी 10GB हायस्पीड डेटा मिळतो आणि सिम अॅक्टिव्ह राहतो.
Jio recharge without data plan
esakal
या ट्रिकमुळे इनकमिंग कॉल्स आणि OTP मिळत राहतात, मात्र आउटगोइंग कॉल करता येत नाही.
Jio recharge without data plan
esakal
रिचार्ज वेळेत करा आणि थोडा डेटा वापरा. भविष्यात पॉलिसी बदलू शकते, त्यामुळे सध्या हा उपाय फायदेशीर आहे.
Jio recharge without data plan
esakal