Monika Shinde
घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यासाठी काही विशेष रोपं ठेवली जातात. चला, तर मग जाणून घेऊया कोणती ती सात शुभ रोपं
घरात समृद्धी आणि संपत्ती आणण्यासाठी लकी प्लांट लोकप्रिय मानले जाते. हा लकी बॅम्बू एक खास चिन्ह म्हणून समृद्धी आणि आरोग्याचा प्रतीक आहे.
जेड प्लांट ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आपली कार्यक्षमता चांगली होते, ज्यामुळे घरात संपत्ती वाढते. ही रोपं घराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ठेवली पाहिजे.
या सुंदर फुलांनी घरातील वातावरण शांतिकारक आणि आल्हाददायक बनवतात. ऑर्किड मानसिक शांती आणि प्रेम वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
मनी प्लांट घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणतो. हिंदू धर्मात याला लक्ष्मी देवीचे प्रतीक मानले जाते.
हा रोपं ऑक्सिजन निर्माण करतो आणि हव्यातील विषारी गॅस मुळे घटवतो. घरात ठेवला तर तो नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो.
सुंदर, मोठ्या चकचकीत पानांमुळे आणि कमी देखभालीच्या गरजांमुळे घरात ठेवणे पसंत केले जाते. हा रोप घराची शोभा वाढवतो आणि हवेची शुद्धता राखण्यास मदत करतो.
हे चायनीज एव्हरग्रीन प्लांट आहे. हे दिसायला अतिशय सुंदर असून कायम हिरवं राहातं. म्हणूनच याला एव्हरग्रीन असंही म्हणण्यात येतं. चीनमध्ये या झाडाला जास्त महत्त्व आहे.
Weight Loss : हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी खा "या" 6 भाज्या, झटपट होईल कमी वजन