Puja Bonkile
नियमितपणे चालायला जावे.
चालायला जाताना कधीही चपला किंवा उंच टाचेचे बूट वापरू नका.
चालायला जाताना सैलसर कपडे वापरावे. म्हणजे टी-शर्ट, ट्रॅक पॅंट किंवा पायजमा परिधान करावे.
काही गंभीर आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चालण्याचा व्यायाम करू नये.
प्रत्येक वेळी चालून आल्यानंतर नाडीचे ठोके तपासावेत.
ज्यांना बाहेर चालायला जाणे शक्य नाही, त्यांनी ट्रेड-मिल किंवा घरात चालवता येणारी स्टँडवाली सायकल चालवावी.
वजन कमी करण्यासाठी चालणे हा उत्तम उपाय आहेत.
नियमितपणे चालल्याने स्नायू-सांधे-रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
मानसिक ताणतणावाचे नियोजन होते.