Puja Bonkile
सुती आणि सैल कपडे घालावे.
डोळ्याचे रक्षण करण्यासाठी चष्मा लावू शकता.
उन्हात घराबाहेर तुम्ही छत्री देखील वापरू शकता.
उन्हापासून डोक्याचा बचाव करण्यासाठी टोपी घालावी.
सुर्याच्या अतिनिल किरणांपासून बचाव करण्यासाठी सनस्क्रिन लावावे
पर्समध्ये पाण्याची बाटली ठेवावी.
उन्हातून घरी आल्यावर थंड पाण्याने चेहरा आणि हात-पाय धुवावे.
उन्हाळ्यात बाहेरून आल्यावर पंख्यासमोर बसावे.