पहिल्यांदाच कार खरेदी करत असाल तर 'या' गोष्टी ठेवा लक्षात

पुजा बोनकिले

कार खरेदी करणे अनेक लोकांचे स्वप्न असते.

कार खरेदी केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

कार खरेदी केल्यानंतर सर्व्हिसिंग वेळेवर करावी.

कारचे टायर खराब झाले असेल तर बदलावे.

कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनदार सामान ठेऊ नका. याचा मायलेजवर परिणाम होतो.

नविन कार खरेदी केल्यावर अनेक लोक वेगाने कार चालवतात. यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यामुळे कार जास्त वेगाने चालवू नका.

नविन कार आतून स्वच्छ ठेवावी.

कारने प्रवास करतांना चांगला आणि योग्य रस्ता निवडावा. खराब रस्त्यामुळे टायर खराब होऊ शकतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

Alphonso Mango | Sakal