कपाटात 'अशा' प्रकारे पुस्तके ठेवल्यास जास्त शोधावे लागणार नाही

पुजा बोनकिले

पुस्तके योग्य पद्धतीने ठेवल्यास जास्त शोधाशोध करावी लागणार नाही.

Sakal

आकार आणि उंची कपाटामध्ये पुस्तके ठेवावी.

Sakal

कपाट आणि दरवाजा लक्षात घेऊन पुस्तके एका जागी ठेवावे.

Sakal

यामुळे तुम्हाला जे पुस्तक पाहिजे ते लगेच मिळेल.

Sakal

तुम्ही कपाटामध्ये डिव्हाइडर लावून नीट पुस्तके ठेऊ शकता.

Sakal

कमी जागेत जास्त पुस्तके ठेवायचे असेल त उभे करून ठेवावे.

Sakal

पुस्तकांचे कपाट नेहमी स्वच्छ ठेवावे.

Sakal

कपाटातील उपयोगी नसलेल्या वस्तू काढून टाकाव्या

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal