तुळशीला बाराही महिने टवटवीत ठेवायचंय; मग दर आठवड्याला करा फक्त 'हे' एक काम

Anushka Tapshalkar

डौलदार तुळस

घराच्या अंगणात डौलदार तुळस सगळ्यांनाच हवी असते. पण त्यासाठी योग्य काळजी कशी घ्यायची हे अनेकांना माहितच नसतं.

Tulsi Health

| sakal

एक सोपी सवय

तुळशीच्या वाळलेल्या बिया थोड्या थोड्या दिवसांनी हटवा. ही साधी सवय तुळशीचे आयुष्य वाढवते.

Tulsi Health

|

sakal

नवीन पानांची वाढ वाढते

कोरडी बिया काढल्याने झाडाचं लक्ष बी तयार करण्यात न लागता पानं वाढवण्यात लागतं.

Tulsi Health

|

sakal

दाट आणि हिरवी तुळस

नियमित देखभाल घेतली तर तुळस अधिक घनदाट, चमकदार आणि सुंदर दिसते.

Tulsi Health

|

sakal

नवीन फांद्या आणि मजबूत खोड

ही सवय झाडाला बळकट करते आणि वाढीला चालना देते.

tulsi | sakal

कोमेजणं आणि सुकणं टळतं

अतिरिक्त बिया काढल्याने झाडाचं स्वास्थ्य टिकून राहतं.

Tulsi Health

| sakal

सुगंध आणि ताजेपणा कायम

तुळशीचा नैसर्गिक सुगंध आणि ताजेपणा दीर्घकाळ टिकतो.

Tulsi Health

| sakal

छोटीशी सवय

दररोज काही वेळ तुळशीची काळजी घेतली तर निसर्गाशी नातं जपलं जातं.

tulsi | sakal

हिरड्यांपासून पोटापर्यंत अन् महिलांसाठी खास! धने आहेत सूजेसाठी रामबाण उपाय

Coriander Seeds

|

sakal

आणखी वाचा