Aarti Badade
एका पायावर उभे राहणे किंवा डोळे मिटून सरळ रेषेत चालणे मेंदूचा समन्वय आणि सतर्कता वाढवते.
डोळे फिरवणे, तळवे फिरवणे यामुळे मेंदूच्या मोठ्या भागांना उत्तेजना मिळते व लक्ष केंद्रित होते.
हळूहळू व पूर्णपणे चावल्याने मेंदूमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती सुधारते.
नवीन मार्ग निवडणे किंवा हाताने लिहिणे मेंदूला नवी आव्हाने देऊन न्यूरल सर्किट सक्रिय करते.
मोठ्याने वाचन केल्याने स्मरणशक्ती व लक्ष केंद्रीकरण सुधारते.
निसर्गात चालल्याने मेंदूचे कार्य सुधारते व नैराश्य कमी होते.
नियमित योग व ध्यान केल्याने मानसिक शांती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढते.