Aarti Badade
मेंदू हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तो नेहमी निरोगी आणि वेगाने काम करत राहावा यासाठी काही सोपे मार्ग जाणून घेऊया.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
मेंदूच्या नसा स्वच्छ आणि मोकळ्या ठेवणे महत्त्वाचे आहे. उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि जंक फूडमुळे त्या ब्लॉक होऊ शकतात.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
दररोज किमान ७ तास झोप घ्या. कमी किंवा जास्त झोप दोन्ही मेंदूसाठी हानिकारक आहे. झोपेदरम्यान मेंदूची सफाई होते.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
आठवड्यातून ३-४ दिवस एरोबिक व्यायाम करा. जास्त किंवा अजिबात व्यायाम न केल्याने मेंदूला हानी पोहोचते.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
जास्त तेलकट आणि जंक फूड टाळा. जास्त मद्यपान केल्याने देखील मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येऊ नये यासाठी तुमचा रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवा.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
मेंदूचे वय तपासण्यासाठी AI टूल्सचा वापर करा. जर तुमच्या मेंदूचे वय तुमच्या वास्तविक वयापेक्षा जास्त असेल, तर त्वरित जीवनशैलीत बदल करा.
Keep Your Brain Young Simple Tips
Sakal
Why Talking Whlile Eating is Not Good
sakal