सहलीला जाण्यापुर्वी कारची अशा प्रकारे घ्या काळजी

पुजा बोनकिले

सुट्ट्यांमध्ये अनेक लोक सहलीला जातात.

summer trip | Sakal

पण उन्हाळ्यात सहलीला जाताना कारची काळजी घेणे गरजेचे असते.

Car care tips | Sakal

जर तुम्ही रोड ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल कराची सर्व्हिसिंग करावी.

car care in sumeer | Sakal

कारमधील ऑईल, गिअर ऑइल, चेक करावे.

car oil | Sakal

कारचे हेडलॅम्प, हॉर्न यांची काळजी घ्यावी.

horn | Sakal

अचानक पाऊस आल्यास वाइपर देखील चांगले असावे.

car care tips in summer

लांबच्या सहलीला जाताना कारचे टायर तपासून घ्यावे.

car tire | Sakal

वरील प्रमाणे कारची काळजी घेतल्यास सहल अविस्मरणीय बनले.

car care tips | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal