Aarti Badade
प्रत्येक वयोगटासाठी फायदेशीर आणि सहज घरात मिळणारे पदार्थ यकृत निरोगी ठेवतात.
यकृत रक्त शुद्ध करतं, अन्न पचवायला मदत करतं आणि शरीराला उर्जा देतं. त्याचं संरक्षण गरजेचं आहे.
अतिरिक्त दारू, जंक फूड आणि अनावश्यक औषधं यकृतावर ताण आणतात.
हळदीचं करक्यूमिन यकृतासाठी रामबाण हळद यकृताची जळजळ कमी करते आणि पेशी पुनर्निर्मित करते. कोमट पाणी/दूधात घालून प्या.
ब्लॅक कॉफी यकृतासाठी फायदेशीर! साखर आणि दूध न घालता दररोज १–२ कप कॉफी प्या. चरबी टाळायला मदत होते.
लसूण म्हणजे नैसर्गिक डिटॉक्स लसूण शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो. रोज थोडा लसूण घ्या.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स कॅटेचिन्समुळे यकृताचं नुकसान कमी होतं आणि चरबी नियंत्रणात राहते.
पालक, मेथी, केल यांचे फायदे क्लोरोफिलमुळे यकृत स्वच्छ राहतं आणि पचन सुधारतं. दररोज आहारात असाव्यात.
अक्रोडात आर्जिनिन – यकृत रक्षक घटक विषारी घटक काढून टाकतो. रोज काही अक्रोड खा.
केवळ आहार नव्हे, दिनचर्याही महत्वाची तळलेले अन्न टाळा, पाणी प्या, व्यायाम करा आणि अल्कोहोलपासून दूर राहा.