झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?

पुजा बोनकिले

मोबाईल जवळ ठेऊन झोपणे धोकादायक असते.

Mobile | Sakal

यामुळे मानसिक आणि शारिरीक आजार उद्भवू शकतात.

Mobile | Sakal

तुम्ही ज्या दिशेने झोपता त्याच्या विरूद्ध दिशेने मोबाईल ठेवावा.

Mobile | Sakal

तुम्ही टेबलवर देखील फोन ठेऊ शकता. जर तुम्ही बेडवर फोन ठेऊन झोपत असाल तर एयरप्लेन मोडवर ठेवावे.

Mobile | Sakal

झोपताना फोन जवळ ठेवल्यास तणाव वाढतो.

stress | Sakal

फोनमुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये देखील जातात.

dipression | Sakal

फोन जवळ ठेऊन झोपल्यास पुरेशी झोप होत नाही.

sleep | Sakal

तुम्ही फोन उशीजवळ ठेवत असाल तर मायग्रेनची समस्या उद्भवू शकते

maigrain | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal