Aarti Badade
थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी आणि निर्जीव पडते. अशा वेळी सीरम आणि मॉइश्चरायझरचे योग्य कॉम्बिनेशन त्वचेला रात्रभर हायड्रेटेड ठेवते.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
सर्वात आधी एका चांगल्या क्लीन्जरने चेहरा धुवून घ्या. चेहरा कोरडा करताना तो घासून न पुसता हळूवारपणे टॅप (Tap) करून पुसा.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
चेहऱ्यावर सीरमचे २-३ थेंब टाका. बोटांच्या साहाय्याने हलका मसाज करा आणि सीरम त्वचेत पूर्णपणे शोषले जाईपर्यंत ५ मिनिटे थांबा.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
सीरम शोषल्यानंतर त्यावर जाडसर (Rich) मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम लावा. यामुळे सीरममधील घटक त्वचेत लॉक होतात.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
सीरम वजनाला हलके असते, त्यामुळे ते त्वचेच्या खोलवर जाऊन विशिष्ट समस्यांवर (उदा. डाग, सुरकुत्या) प्रभावीपणे काम करते.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
मॉइश्चरायझर त्वचेवर एक संरक्षक थर तयार करते. हे त्वचेतील ओलावा बाहेर जाऊ देत नाही आणि रात्रभर पोषण देते.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
जर तुमची त्वचा अतिशय कोरडी असेल, तर रात्री नारळाचे तेल किंवा बदाम तेल मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता. हे नैसर्गिक आणि अँटी-बॅक्टेरियल असते.
serum and moisturizer benefits in winter
Sakal
Beetroot Face Pack Recipe
Sakal