Anushka Tapshalkar
महिलांना गर्भसाह्यशी निगडित होणारा सर्व्हायकल कॅन्सर एक घटक आजार आहे. हे कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
जानेवारी हा 'सर्व्हायकल कॅन्सर अवेअरनेस महिना' म्हणून साजरा केला जातो.
हार्मोन बॅलन्स, प्रजननक्षमता, आणि एकूण स्त्रीआरोग्य यासाठी गर्भाशयाचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य आणि आहार घेणे महत्त्वाचे आहे.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये असलेले फॉलिक ॲसिड आणि लोह शरिराला पोषण देतात आणि हार्मोन बॅलन्स सुधारतात.
अँटीऑक्सिडंट्सने भरपूर डाळिंब गर्भाशयातील रक्तप्रवाह सुधारते तसेच पेशींचे संरक्षण करते.
अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, चिया बियाणे इत्यादी हे शरीरातील इंफ्लेमेशन कमी करण्यास मदत करतात त्यामुळे गर्भाशयाचे आरोग्य सुधारते.
प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ जसेकी दही, पचन सुधारते आणि इन्फेकशनचा धोका कमी होतो.
हळदीचे अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म गर्भाशय निरोगी ठेवतात.
सर्व्हयकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी आहारात व्हिटॅमिन्सचा समावेश करावा. व्हिटॅमिन सी युक्त लिंबूवर्गीय फळे खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.