Monika Shinde
केळवण हा विवाहपूर्वीचा पारंपरिक कार्यक्रम आहे, ज्यामध्ये मुलगा आणि मुलीच्या कुटुंबीय आणि नातेवाईक एकत्र येऊन आनंद साजरा करतात.
Kelvan Ceremony
Sakal
केळवण हा पारंपारिक रितीनुसार साजरा केला जातो. हा कार्यक्रम लग्नाच्या विधींना सुरुवात करण्यापूर्वी आयोजित केला जातो. यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्रित येऊन आनंद उत्सव साजरा करतात.
Kelvan Ceremony
Sakal
लग्नाची तारीख जवळ येते तेव्हा केळवण हा आनंद साजरा करतात. या सोहळ्यातून विवाहाची तयारी सुरू होते आणि कुटुंबात उत्साहाची लय निर्माण होते.
Kelvan Ceremony
Sakal
केळवण मुख्यत्वे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी आयोजित करतात. मुलगा आणि मुलीच्या आवडीचे जेवण करून सगळ्यांना आनंद देण्यात येतो.
Kelvan Ceremony
Sakal
हिंदू परंपरेनुसार माहेरकडील मामा-मामी हे मुलगा आणि मुलीच्या केळवणाचे प्रमुख आयोजक मानले जातात. ते जेवण, सजावट आणि सोहळ्याची व्यवस्था पाहतात.
Kelvan Ceremony
Sakal
केळवणात मुलगा व मुलीच्या आवडीचे पदार्थ आणि जेवण खास बनवले जाते. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन गप्पा मारते, गाणी ऐकते आणि एक आनंददायी वातावरण तयार होते.
Kelvan Ceremony
Sakal
केळवणात नातेवाईक, मित्र आणि मैत्रिणी मुलगा व मुलीला भेटवस्तू देतात. त्याचबरोबर भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देखील दिल्या जातात.
Kelvan Ceremony
Sakal