मार्च महिन्यात राजयोगाची कमाल! पैसा, यश अन् प्रतिष्ठा मिळवणार ‘या’ तीन राशी

Aarti Badade

शक्तीशाली राजयोगाची निर्मिती

मीन राशीत शुक्र आणि शनीची युती झाल्याने कुंडलीत अत्यंत शुभ मानला जाणारा 'केंद्र त्रिकोण राजयोग' तयार होत आहे.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

Sakal

राजयोगाचा कालावधी

शुक्र ग्रह २६ मार्चपर्यंत मीन राशीत राहणार असून या २५ दिवसांच्या काळात ठराविक राशींना नशिबाची भक्कम साथ मिळेल.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

Sakal

असा तयार होतो हा योग

जेव्हा केंद्र आणि त्रिकोण घरांचे स्वामी शुभ स्थितीत एकत्र येतात, तेव्हा ज्योतिषशास्त्रात प्रगतीचा कारक मानला जाणारा हा राजयोग घडतो.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

sakal

मेष रास : संपत्तीत मोठी वाढ

मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ आर्थिक परिस्थिती मजबूत करणारा असून अविवाहितांना लग्नाचे शुभ प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

Sakal

वृषभ रास : करिअरमध्ये मोठी झेप

वृषभ राशीच्या लोकांचा मानसिक त्रास संपून त्यांना नोकरीत पदोन्नती मिळेल आणि व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होईल.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

sakal

धनु रास : भौतिक सुखांचे योग

धनु राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होऊ शकतो आणि नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

Sakal

सकारात्मक बदलांचा काळ

हा राजयोग केवळ आर्थिक लाभच नाही, तर आरोग्य सुधारण्यासाठी आणि कौटुंबिक आनंद मिळवण्यासाठी देखील अत्यंत प्रभावशाली ठरणार आहे.

Kendra Trikon Rajyog horoscope

|

sakal

12 वर्षांनंतर महायोग! ‘या’ 3 राशींना गुरु करणार मालामाल

horoscope lucky zodiac Transit

|

sakal

येथे क्लिक करा