लोकसभा निवडणुकीच्या निकालावर केतकी चितळेची पोस्ट चर्चेत

Anuradha Vipat

धक्का

लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल स्पष्ट झाले असून यंदा भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

Ketaki Chitale

“लोकशाहीचा विजय”

याच निकालावरून सध्या मराठी कलाकार “लोकशाहीचा विजय” झाला असं म्हणताना दिसत आहेत.

Ketaki Chitale

पोस्ट

अभिनेत्री केतकी चितळेने देखील “आज लोकशाहीचा विजय झाला “म्हणतं इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती.

Ketaki Chitale

लोकशाही

तिनं लिहिलं होतं, “आज लोकशाहीचा विजय झाला. कुठलाही राजकीय पक्ष नाही पण लोकशाही जिंकली.”

Ketaki Chitale

वक्तव्य

अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच सोशल मिडीयावर वादग्रस्त वक्तव्य करत असते

Ketaki Chitale

 टोलेबाजी

लोकसभा २०२४च्या निवडणुकीच्या निकालावरून सध्या भाजपावर टोलेबाजी सुरू आहे.

Ketaki Chitale

सक्रिय

अभिनेत्री केतकी चितळे सोशल मिडीयावर सतत सक्रिय असते

Ketaki Chitale

ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये विसंवाद? नेमकं खरं काय?