खडकवासला किती भरलं? पुणेकरांची तहान भागणार?

Sandip Kapde

भराव

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यातील उपयुक्त पाणीसाठा १.९७ टीएमसी म्हणजेच १०० टक्के झाला आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

आवक

मुसळधार पावसामुळे अवघ्या २४ तासांत खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांमध्ये मिळून ३.६३ टीएमसी पाण्याची आवक झाली.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

साठा

चारही धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा १३.९७ टीएमसी म्हणजेच ४७.९२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

तुलना

गेल्या वर्षी याच दिवशी धरणसाखळीतील पाणीसाठा १९.५५ टीएमसी म्हणजे ६७.०८ टक्के होता.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

पर्जन्य

बुधवारी सकाळी ६ वाजेपर्यंत खडकवासला येथे १०१ मिमी, पानशेत येथे १७१ मिमी, वरसगाव येथे १८९ मिमी आणि टेमघर येथे २४५ मिमी पावसाची नोंद झाली.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

पानशेत

पानशेत धरणात सध्या ५.२० टीएमसी म्हणजेच ४५.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

वरसगाव

वरसगाव धरणात ५.८१ टीएमसी म्हणजेच ४५.३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून पाण्याची आवक कायम आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

टेमघर

टेमघर धरणात ०.९८ टीएमसी म्हणजेच २६.५० टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

विसर्ग

खडकवासला धरण पूर्ण भरल्याने मुठा नदीपात्रात सध्या २७,२०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

सतर्कता

मुठा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहून प्रशासन आणि पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Khadakwasla Dam Reaches Full Capacity, 27,203 Cusecs Released Into Mutha River

|

esakal

१५० वर्षापूर्वी 'खडकवासला धरण' कसं दिसायचं?

Khadakwasla Dam pune History and Old Photos- built by Captain Fife Re of the British army | esakal
येथे क्लिक करा