Aarti Badade
गिरगाव परिसरातील 'खोताची वाडी' हा भाग आजही उंच इमारतींच्या गर्दीत मुंबईचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपून आहे.
Khotachi Wadi Mumbai tourism
Sakal
१८ व्या शतकाच्या उत्तरार्धात स्थापन झालेल्या या वाडीला 'हेरिटेज व्हिलेज' मानले जाते, जिथे ईस्ट इंडियन आणि कॅथलिक समुदायाची संस्कृती आजही टिकून आहे.
Khotachi Wadi Mumbai tourism
Sakal
येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रंगीबेरंगी घरे, लाकडी कोरीव बाल्कनी आणि अरुंद गल्ल्या, ज्यावर पोर्तुगीज वास्तुकलेचा स्पष्ट प्रभाव दिसतो.
Khotachi Wadi Mumbai tourism
Sakal
या वाडीतील काही घरे १०० वर्षांहून अधिक जुनी असून, येथे फिरताना तुम्ही एखाद्या वेगळ्याच ऐतिहासिक काळात गेल्याचा भास होतो.
Khotachi Wadi Mumbai tourism
Sakal
ख्रिसमसच्या काळात ही वाडी रोषणाईने उजळून निघते. छायाचित्रकार आणि पर्यटकांसाठी हे मुंबईतील सर्वात 'इन्स्टाग्रामेबल' ठिकाण मानले जाते.
Khotachi Wadi Mumbai tourism
sakal
चर्नी रोड रेल्वे स्थानकापासून खोताची वाडी अवघ्या १०-१५ मिनिटांच्या अंतरावर आहे. टॅक्सी, बस किंवा मेट्रोनेही गिरगाव परिसरात सहज पोहोचता येते.
Khotachi Wadi Mumbai tourism
Sakal
वेगाने बदलणाऱ्या मुंबईत इतिहास, संस्कृती आणि वास्तुकलेचा अनोखा संगम अनुभवायचा असेल, तर खोताच्या वाडीला नक्की भेट द्या.
Khotachi Wadi Mumbai tourism
sakal
Ghangad Fort mulshi
Sakal