Apurva Kulkarni
बोल्ड अंदाजात खुशी कपूरचे फोटो चाहत्यांना फार भावले आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोला पसंती दाखवली आहे.
खुशीच्या ऑफ शोल्डर फोटोला बहिण जान्हवी कपूरने सुद्धा कमेंट केली आहे.
खुशीचा 'लवयापा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती प्रमोशनसाठी बोल्ड लूक केला होता.
खुशीचा प्रत्येक लूक एकपेक्षा एक भारी आहे. तिने प्रमोशनवेळीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अनेक फोटोमध्ये ऑफ शोल्डर ट्रेसमध्ये खूशीचं रुप अधिकच खुलून दिसत आहे. त्यावरील तिची ज्वेलरी सुद्धा अधिक खुलून दिसत आहे.
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये खूशीने वेगवगेळ्या पोज दिल्या आहेत. त्यामुळे फोटो पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.
खुशीचा 'लवयापा' सिनेमा 7 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.