माझी नेहमीच खिल्ली उडवली गेली

सकाळ डिजिटल टीम

खुशी कपूर

श्री देवीची धाकटी मुलगी आणि जान्हवी कपूरची बहीण, खुशी कपूर, ‘लवयापा’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे.

Khushi Kapoor | Sakal

स्क्रीन शेअर

या चित्रपटात खुशी, आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत स्क्रीनवर दिसणार आहे.

Khushi Kapoor | Sakal

टीका

खुशीने सांगितले की, तिच्या लुक्सबाबत नेहमीच तुलना केली जात होती. तिची आई आणि बहिणीच्या लुक्सशी तुलना होत असे.

Khushi Kapoor | Sakal

आत्मविश्वास

लहानपणीच्या टीकेमुळे तिच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला होता, असे खुशीने सांगितले.

Khushi Kapoor | Sakal

खुशीला

खुशीला तिच्या लुक्समध्ये बदल झाला असला तरी अजूनही टीकाही केली जाते. मात्र, ती आता याबाबत लक्ष न देण्याचा निर्णय घेत आहे.

Khushi Kapoor | Sakal

आनंद

खुशीने स्पष्ट केले की, लोक काय म्हणतात याचा विचार करून जगायचं नाही. आपल्याला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, त्या गोष्टी कराव्यात.

Khushi Kapoor | Sakal

चित्रपट

‘लवयापा’ चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे.

Khushi Kapoor | Sakal

बापरे ! ‘परम सुंदरी’च्या सेटवर जान्हवीला झाला त्रास

Janhvi Kapoor | Sakal
येथे क्लिक करा