कियारा अडवाणी ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

Anuradha Vipat

झी सिने पुरस्कार सोहळा

या वर्षीही १० मार्च रोजी झी सिने पुरस्कार हा सोहळा पार पडला.

Kiara Advani

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन

बॉलीवूडमधील कलाकारांना झी सिनेमा पुरस्कारासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन होते 

Kiara Advani

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

अभिनेत्री कियारा अडवाणीला ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटातील कथा या पात्रासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे

Kiara Advani

ट्रॉफीसह एक फोटो शेअर

याबाबत कृतज्ञता व्यक्त करत कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचा आणि राणी मुखर्जीचा ट्रॉफीसह एक फोटो शेअर केला आहे.

Kiara Advani

मनापासून आभार

फोटोला कॅप्शन देत कियाराने 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल झी सिने अवॉर्ड्सचे तिने मनापासून आभार मानले आहेत

Kiara Advani

झी सिने पुरस्कार सोहळ्यात

कियाराने झी सिने पुरस्कार सोहळ्यात गुलाबी रंगाचा प्लंज नेक गाऊन परिधान केला होता

Kiara Advani

क्रांती रेडकरने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलींबद्दल व्यक्त केले आपले मत