क्रांती रेडकरने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलींबद्दल व्यक्त केले आपले मत

Anuradha Vipat

सावळ्या मुलींबद्दल मत

एका मुलाखतीत क्रांती रेडकरने इंडस्ट्रीमधल्या सावळ्या मुलींबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.

Kranti Redkar

हे बदलण्याची खूप गरज

मुलाखतीत क्रांतीला अभिनेत्रींवर रंगामुळे होणाऱ्या अन्यायाबाबत प्रश्न विचारला असता, क्रांती म्हणाली “मला खरंच असं वाटत की, हे बदलण्याची खूप गरज आहे. अनेकदा या गोष्टीसाठी मीडिया, सिनेमासृष्टी ही माध्यमं खूप कारणीभूत ठरतात.

Kranti Redkar

श्रीमंत मुलगी म्हणजे

क्रांती पुढे म्हणाली, श्रीमंत मुलगी म्हणजे गोरी आणि गरीब किंवा मोलकरीण मुलगी दाखवायची झाली, तर ती काळी, सावळी दाखवली जाते. 

Kranti Redkar

‘रेनबो’ चित्रपट

क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे

Kranti Redkar

यांच्या भुमिका

या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हितेन पटेल, ऋषी सक्सेना, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक यांच्या भुमिका आहेत

Kranti Redkar

स्पष्टपणे मत

राजकारण असो किंवा मनोरंजनसृष्टी  क्रांती रेडकर आपले मत नेहमीच स्पष्टपणे मांडत असते

Kranti Redkar

या कारणामुळे अडल्ट क्षेत्राकडे वळली पूनम पांडे