'डॉन ३' चित्रपटासाठी कियाराने घेतले तगडे मानधन

Anuradha Vipat

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. 

Don 3 movie

‘डॉन ३’ चित्रपटात झळकणार

आता लवकरच ती फरहान खान दिग्दर्शित ‘डॉन ३’ चित्रपटात झळकणार आहे.

Don 3 movie

तगडे मानधन

डॉन ३ चित्रपटासाठी कियाराने तगडे मानधन घेतले असल्याची चर्चा सुरु आहे.

Don 3 movie

तब्बाल १२ कोटी रुपये फी

एका रिपोर्टनुसार कियाराने या चित्रपटासाठी तब्बाल १२ कोटी रुपये फी घेतली आहे.

Don 3 movie

आकारलेली फी

डॉन ३ साठी कियाराने आकारलेली फी ही आत्तापर्यंतच्या तिच्या मानधनापैकी सगळ्यात जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे

Don 3 movie

२०२५ मध्ये प्रदर्शित होणार

हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे

Don 3 movie

बहुचर्चित ‘मर्डर मुबारक’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?