बहुचर्चित ‘मर्डर मुबारक’चा ट्रेलर प्रदर्शित, तुम्ही पाहिलात का?

Anuradha Vipat

चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच अभिनेत्री सारा अली खानचा ‘मर्डर मुबारक’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'Murder Mubarak' trailer released

चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'Murder Mubarak' trailer released

चित्रपटाची निर्मिती

‘मर्डर मुबारक’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुचिका कपूर यांनी केले असून होमी अदजानिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'Murder Mubarak' trailer released

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार

येत्या १५ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

'Murder Mubarak' trailer released

कॉमेडी व मर्डर मिस्ट्री

ट्रेलरवरून हा एक सस्पेन्स कॉमेडी व मर्डर मिस्ट्री चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. 

'Murder Mubarak' trailer released

मोठ्या पडद्यावर पुनरागमन

या चित्रपटाच्या माध्यमातून करिश्मा कपूर तब्बल ११ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे

'Murder Mubarak' trailer released

कंगना रणौतची केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत