डोळ्यातील 'हे' बदल सांगतात तुमची किडनी खराब होतेय

Apurva Kulkarni

डबल दिसणं

तुम्हाला जर अंधूक किंवा डबल दिसत असेल तर ते किडनीवर परिणाम झाल्यास होऊ शकतं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका

Eyes

|

esakal

सुजलेले डोळे

तुमचे डोळे सतत सुजलेले दिसत असतील किंवी सकाळी उठल्यावर नेहमीच डोळ्यावर सूज असेल किडनीची समस्या असू शकतो.

Eyes

|

esakal

डोळ्यांना खाज

डोळ्यांना जर खान येत असेल तर किडनी आजाराशी संबंध असू शकतो.

Eyes

|

esakal

डोळे लाल होणं

ब्लड प्रेशर जास्त असेल, शुगर, किंवा कडनीच्या समस्येमुळे डोळे लाल दिसू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवा

Eyes

|

esakal

किडनी खराब असण्याची लक्षणं

जर तुम्हाला थकवा, चेहऱ्यावर सूज, लघवीमध्ये बदल, डोळ्यांना त्रास यामुळे किडनी डॅमेज असण्याची शक्यता असते.

Eyes

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला

तुमचे डोळे जर तुम्हाला संकेत देत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाहीतर डोळे आणि किडनीचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Eyes

|

esakal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Eyes

|

esakal

चेहऱ्याला तूप किती आणि कोणत्या वेळी लावावं?

Ghee For Skin Care

|

esakal

हे ही पहा...