Saisimran Ghashi
किडनी आपल्या शरीराचे महत्वाचे अवयव आहे
पण अनेकदा जास्त मद्यपान केल्याने किडनीला धोका निर्माण होतो
दारुपेक्षाही काही घातक पेये आहेत जे किडनी खराब करतात
सतत जास्त डार्क रंग मिसळलेला सोडा प्यायल्याने किडनी खराब होऊ शकते
फक्त साधा सोडा नाही, तर वारंवार डायट सोडा पिणेही किडनीसाठी घातक आहे
सतत जास्त साखरयुक्त पेये किडनी खराब करण्यास कारणीभूत ठरू शकतात
जर तुम्ही जास्त प्रमाणात ही पेये पित असाल तर आजच ही सवय सोडून द्या
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.