किडनीचा आजार असल्याची 'ही' 3 लक्षणे, अजिबात करू नका दुर्लक्ष

Saisimran Ghashi

किडणीचा आजार

हल्ली आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यात एक घातक आजार आहे किडणीचा आजार.

kidney disease causes | esakal

लक्षणे कोणती

किडणीचा आजार झाल्यास काही लक्षणे जाणवू लागतात. ती समजून घेतल्यास लवकर उपचार होऊ शकतो.

kidney problem reasons | esakal

लघवीतून रक्त आणि फेस

किडणी खराब असल्यास किंवा किडणीचा आजार असल्यास लघवीतून रक्त येणे, फेस येणे जाणवते.

urine problem kidney disease | esakal

शौचास येणे

रात्री अचानक शौचास घेऊन खूप जास्त पोटदुखी होते.

nighttime toilet trips kidney disease | esakal

भूक कमी होणे

तुमची भूक कमी होते आणि काहीच खाण्याचे इच्छा राहत नाही.

apettite kidney disease | esakal

पाय सुजणे

अचानक पाय सुजू लागतात, चालणे जड होते.

foot swelling kidney disease | esakal

थकवा

किडणीचे आजार असल्यास खूप जास्त थकवा जाणवतो.

fatigue in kidney disease | esakal

त्वचेवर परिणाम

त्वचा अत्यंत कोरडी पडते आणि खूप आग होणे.

skin itchyness dryness | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

'या' लोकांना डायबीटीज/मधुमेहाचा धोका जास्त असतो, अजिबात करू नका दुर्लक्ष

येथे क्लिक करा