Aarti Badade
रात्री हृदयविकाराचा धोका दुप्पट का वाढतो? दिवसापेक्षा रात्री हृदयविकाराचे प्रमाण जास्त आढळते.
heart attack at night
Sakal
ज्यांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात नाही, जे औषधे घेणे विसरतात
heart attack at night
Sakal
लोक गाढ झोपेत असताना धोका सर्वाधिक असतो. रात्री व सकाळी हृदयविकाराचा धोका वाढतो.
heart attack at night
Sakal
स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढतो
रक्तवाहिन्या आकुंचन पावतात
रक्तदाब अचानक वाढतो
heart attack at night
Sakal
जर हृदयाच्या धमन्यांमध्ये अस्थिर प्लेक्स असतील तर सकाळी स्थिती धोकादायक.
heart attack at night
Sakal
रक्तदाबाच्या औषधांची वेळ महत्त्वाची! NIH च्या अहवालानुसार – रात्री औषध घेतल्यास अधिक फायदा
heart attack at night
Sakal
रात्री औषध घेतल्याने हृदयविकार व मृत्यूचा धोका निम्मा कमी होतो.
heart attack at night
Sakal
वेळेवर औषधे घ्या,रक्तदाब नियंत्रणात ठेवा,तणाव कमी करा
heart attack at night
Sakal
रात्रीच्या सवयींवर लक्ष ठेवा, हृदय निरोगी ठेवा!
heart attack at night
Sakal
Milk on Face
Sakal