Aarti Badade
सकाळी उठल्यावर आरशात पाहताना डोळ्यांभोवती दिसणारी सूज ही केवळ थकव्याची नसून किडनी विकाराची पूर्वसूचना असू शकते.
facial symptoms kidney failure
Sakal
वैद्यकीय भाषेत डोळ्यांच्या आसपास येणाऱ्या या सुजेला 'पेरिऑर्बिटल पफीनेस' म्हणतात, जे किडनीच्या बिघाडाचे सुरुवातीचे लक्षण आहे.
facial symptoms kidney failure
Sakal
किडनी नीट काम करत नसेल तर 'अल्ब्युमिन' हे महत्त्वाचे प्रथिन लघवीवाटे बाहेर पडते आणि शरीरातील द्रव उतींमध्ये साचू लागतो.
facial symptoms kidney failure
Sakal
रात्री झोपताना शरीरातील द्रव मऊ उतींमध्ये (Soft tissues) साचतो, म्हणून सकाळी उठल्यावर चेहरा आणि डोळे जास्त फुगलेले दिसतात.
facial symptoms kidney failure
Sakal
अपुरी झोप, ॲलर्जी किंवा आहारात मिठाचे प्रमाण जास्त असल्यासही सूज येऊ शकते, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
facial symptoms kidney failure
Sakal
जर डोळ्यांच्या सुजेसोबत लघवीत फेस येणे, टाचांना सूज आणि सतत थकवा जाणवत असेल तर हा किडनीचा गंभीर आजार असू शकतो.
facial symptoms kidney failure
Sakal
मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी चेहऱ्यावरील सुजेकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांकडून किडनीची तपासणी करून घ्यावी.
facial symptoms kidney failure
Sakal
Sugar vs Oil for diabetes
Sakal