Saisimran Ghashi
किडनी आपल्या शरीराचा महत्वाचा अवयव
esakal
पण आपल्या काही सवयी किडनी खराब होण्यास कारणीभूत ठरतात
esakal
यामध्ये आरोग्यासाठी अनहेलदी पदार्थ, मद्यपान, धूम्रपान किडनीसाठी धोकादायक ठरते
esakal
पण किडनी खराब होण्याआधी शरीरात काही बदल दिसतात
esakal
लघवीत खूप जास्त फेस दिसणे हे किडनीच्या फिल्टरमध्ये नुकसान झाल्याचे लक्षण आहे, जे प्रोटीन मूत्रात मिसळल्याने होते.
esakal
हात, पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे हे किडनी अतिरिक्त पाणी फिल्टर न करू शकल्यामुळे होते.
esakal
सतत किडनीच्या भागात दुखणे, अचानक कळा उठणे हे किडनीचा त्रास असल्याचे लक्षण असते
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
Eating which food less causes Blood Pressure Risk
esakal