Saisimran Ghashi
हल्ली ब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढत आहेत
blood pressure problem
esakal
यामागे अनेक कारणे आहेत जसे की जीवनशैली किंवा आनुवंशिक आजार
hypertension causes
esakal
पण तुम्हाला माहिती आहे का, काही पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्यानेही बीपीचा त्रास सुरू होतो
bad food in hypertension
esakal
फळे, भाज्या कमी प्रमाणात खाल्ल्याने बीपीचा त्रास सुरू होऊ शकतो
eat more fruits and vegetables in hypertension
esakal
पोटॅशियम कमी असलेले पदार्थ सतत खाल्यास रक्तदाबाचा धोका वाढू शकतो
less potasium food eating causes blood pressure problem
esakal
संपूर्ण धान्य, डाळ, कडधान्ये कमी प्रमाणात खावून पिझ्झा, बर्गरसारखे फास्ट फूड खाल्यास ब्लड प्रेशरचा त्रास होऊ शकतो
eating less whole grains causes blood pressure problem
esakal
त्यामुळे चांगला आहार घ्या, प्रोसेस फूड कमी खा आणि निरोगी राहा
best foods to avoid hypertension blood pressure problem
esakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या
Disclaimer
esakal
how Nepali people join the Indian Army
esakal