Apurva Kulkarni
किडनीत वेदना होतात तेव्हा ते मूत्रपिंडातील खडा की किडनी कॅन्सर यात एक महत्त्वाचा फरक आहे.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
मूत्रपिंडाजवळील वेदना, लघवीत रक्त यामुळे गोंधळ होते. त्यामुळे योग्य तपासणी करणं आवश्यक आहे.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
अचानक वेदना, मळमळ, उलट्या, लघवी करताना जळजळ आणि लघवीत रक्त दिसणं ही खडा असल्याची लक्षणे आहेत.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
लघवीत रक्त, किंवा कमरेच्या एका बाजूला सतत वेदना, वजन कमी होणं, पोटात गाठ, थकवा ताप ही लक्षणे असल्यास किडनी कॅन्सरची शक्यता असते.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
लघवीत रक्त, सतत थकवा, वजन कमी होण आणि वारंवार ताप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
केवळ लक्षणांवरून खडा किंवा किडनी कॅन्सर ओळखता येत नाही. त्यासाठी सोनोग्राफी, CT स्कॅन आणि डॉक्टरांचा सल्ला गरजेचा आहे.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Kidney Stone Vs Kidney Cancer
esakal
Why India’s Fertility Rate Is Declining
esakal