डार्क चॉकलेट खाणे कुणी टाळावे?

Saisimran Ghashi

डार्क चॉकलेट

डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Dark Chocolate benefits | esakal

कोणी खावू नये?

पण काही लोकांनी डार्क चॉकलेट खाणे धोकादायक ठरू शकते.

Dark Chocolate side effects | esakal

गर्भवती महिला

गर्भवती महिलांनी चुकूनही डार्क चॉकलेट खावू नये.

pregnant woman avoid Dark Chocolate | esakal

किडनीचे आजार

किडनी स्टोन किंवा किडनीचे इतर आजार असलेल्यांनी डार्क चॉकलेट टाळावे

kidney stone problem avoid Dark Chocolate | esakal

पचनासंबंधित त्रास

ज्यांना पचनासंबंधित त्रास आहे त्यांनी जास्त प्रमाणात डार्क चॉकलेट खावू नये

digestion problem avoid Dark Chocolate | esakal

मधुमेह

मधुमेह असलेल्यांनी जास्त प्रमाणात साखर असलेले डार्क चॉकलेट खावू नये

diabetes avoid Dark Chocolate | esakal

हाय फॅट

तुमचे वजन खूप जास्त असेल आणि ते कमी करण्यासाठी डायटवर असाल तर डार्क चॉकलेट अजिबात खावू नका

high Cholesterol avoid Dark Chocolate | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

'हे' 4 पदार्थ जास्त खाणाऱ्यांना पॅरालिसिस अटॅकचा धोका जास्त असतो!

paralysis attack food to avoid | esakal
येथे क्लिक करा