Monika Shinde
आई-बाबांनी त्यांच्या आहारात काही खास सुपरफूड्सचा समावेश करणे आवश्यक आहे.
दूध, दही आणि चीजमध्ये भरपूर कॅल्शियम असते. हे हाडं मजबूत ठेवण्यासाठी अत्यावश्यक आहे. मुलांना रोज दूध द्यायला विसरू नका
पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K असते. या पोषणद्रव्यांमुळे हाडं बळकट होतात.
बदाम, अक्रोड यासारख्या सुकामेव्यांमध्ये कॅल्शियम आणि प्रथिने भरपूर असतात. हे स्नायू आणि हाडे दोन्ही मजबूत ठेवतात.
अंड्याच्या पिवळ्या भागात व्हिटॅमिन D असते. हे कॅल्शियम शोषण्यासाठी आवश्यक आहे. लहान मुलांच्या आहारात अंडी नियमित असावीत.
हे दोन्ही अन्नद्रव्ये व्हिटॅमिन A चे चांगले स्रोत आहेत. हाडांच्या बरोबरच डोळ्यांच्या आरोग्यासाठीही हे उपयुक्त आहेत.
फक्त एकच नाही, विविध सुपरफूड्सचा समावेश करून मुलांचा आहार संतुलित ठेवा. हाडांची मजबूत घडण ही निरोगी आयुष्याची पायरी आहे.