Monika Shinde
मुलं मोबाईलपासून दूर होत नाहीत? आता घाबरू नका! या सोप्या ट्रिकने त्यांचा वेळ नियंत्रित करा आणि त्यांना डिजिटल व्यसनापासून दूर ठेवा.
मोबाईलवर वेळेचं नियंत्रण ठेवण्यासाठी टाइम लिमिट सेट करा. त्यांना ठराविक वेळ मोबाईल वापरण्याची परवानगी द्या, उर्वरित वेळ खेळ किंवा अभ्यासात घालवा.
मोबाईल वापरासाठी ठराविक वेळ ठरवा. यामुळे मुलांना समजेल की मोबाइल किती वेळ वापरायचा आहे.
घरात मोबाईल वापराचे नियम बनवा आणि ते सर्वांनी पाळा. नियमांमुळे मुलांना जबाबदारी जाणवेल.
मोबाईल सोडून मजा करायला बाहेर खेळायला किंवा वाचनाला प्रोत्साहन द्या.
मोबाईल वापरावर बोलताना त्यांना फायदे आणि तोटे समजावून सांगा.
जेवण, अभ्यास आणि झोपेच्या वेळी मोबाईल वापर बंद करा.
स्वतःही मोबाईल कमी वापरा, मुलांसमोर उदाहरण द्या.