Monika Shinde
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय प्रवासस्थळ म्हणून पुणे- मुंबई खूपच आकर्षक ठिकाण आहे. येथील निसर्गरम्य परिसर आणि सांस्कृतिक वारसा पाहुण्यांचे मन मोहून टाकतो.
सोलापूर वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे, पण येथे जवळच अनेक सुंदर ठिकाण आहे, जे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
त्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे विजापूर, ज्याला बिजापूर म्हणूनही ओळखले जाते. चला तर मग, या ठिकाणाबद्दल थोडकं जाणून घेऊया!
तुमच्या एकदिवसीय ट्रिपमध्ये येथे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे गोलघुमट, जामिया मस्जिद, शिवगिरी तसेच आसपासची रमणीय ठिकाणांनाही भेट देऊ शकता.
सोलापूरहून विजापूरचे अंतर जवळपास ४५ किलोमीटर आहे, त्यामुळे प्रवास सोपा आणि आरामदायक आहे.
खास म्हणजे येथे फार गर्दी नसते, त्यामुळे तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात शांतपणे वेळ घालवू शकता.