Kids Study Tips: सगळ्यात अवघड काम मुलांचा अभ्यास घेणं, 'या' वास्तू टीप्स फॉलो करा अन् पाहा कमाल

Monika Shinde

मुलांचा अभ्यास

सगळ्यात अवघड काम म्हणजे मुलांचा अभ्यास घेणं. मुलांचं मन विचलित होते आणि लक्ष केंद्रित होत नाही. पण काही साध्या वास्तू टिप्स फॉलो केल्यास अभ्यासाची एकाग्रता वाढते आणि ऊर्जा स्थिर राहते.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

चेहरा पूर्व दिशेकडे ठेवा

मुलांचा चेहरा अभ्यास करताना पूर्व दिशेकडे असावे. सूर्यकिरणे बुद्धिमत्तेला चालना मिळते. उत्तर किंवा पूर्व दिशा देखील अभ्यासासाठी शुभ मानले जाते.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

दरवाज्याच्या समोर टेबल ठेवणे टाळा

स्टडी टेबल दरवाज्याच्या समोर ठेवू नका. नकारात्मक ऊर्जा थेट येते, लक्ष विचलित होते आणि मुलांचा अभ्यास नीट होत नाही.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

मुलांचे पाठ दरवाज्याकडे नसावे

अभ्यास करताना मुलांचे पाठ दरवाज्याकडे नसावे. अन्यथा असुरक्षेची भावना येते आणि मन एक गोष्टीवर केंद्रित होत नाही.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

हलका रंग आणि मोकळी जागा

टेबलाचा रंग हलका लाकडी, हिरवा किंवा क्रीम असावा. तुमच्या समोर थोडी मोकळी जागा असल्याने तुम्हाला शांती मिळते आणि तुमचे विचार स्पष्ट राहतात.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

प्रकाश आणि ऊर्जा

टेबल लॅम्प किंवा लाईट समोर किंवा डाव्या बाजूला असावा. सकाळच्या प्रकाशामुळे डोळे थकतात, त्याचे परिणाम सरावानंतर मिळतात.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

सकारात्मक गोष्टी ठेवा

टेबलावर स्फटिक किंवा पिरॅमिड ठेवा. यामुळे एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते, ज्यामुळे सराव अधिक प्रभावी होतो.

Best Vastu Tips for Kids’ Study Room

|

Esakal

वय कितीही असो, स्मरणशक्ती तगडी ठेवण्यासाठी 7 प्रभावी टिप्स

येथे क्लिक करा