पोलार्ड तात्या परतला अन् मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात उत्साह वाढला; जून्या आठवणींना उजाळा

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रिमिअर लीग

थोड्याच दिवसात इंडियन प्रिमिअर लीगच्या १८ व्या हंगामाला सुरूवात होणार आहे.

kieron pollard | esakal

मुंबई इंडियन्स

आयपीएलमधील बलाढ्य संघ मानला जाणाऱ्या मुंबई इंडियन्सने सरावाला सुरूवात केली आहे.

tilak varma | esakal

वातावरण निर्मिती

एमआय फ्रॅंचायझी सोशल मीडियाद्वारे वातावरण निर्मिती करत आहे.

mumbai indians | esakal

किरॉन पोलार्ड

त्यात आता माजी क्रिकेटपटू किरॉन पोलार्ड मुंबईच्या ताफ्यात सामील झाला आहे.

kieron pollard | esakal

फलंदाजी प्रशिक्षक

किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहतो.

kieron pollard | esakal

लसिथ मलिंगा

मुंबईच्या ताफ्यात परतताच पोलार्डने मुंबईचा माजी क्रिकेटपटू लसिथ मलिंगाची भेट घेतली.

kieron pollard and lasith malinga | esakal

गोलंदाजी प्रशिक्षक

वेगवान गोलंदाज लसिथ मिलंगा सध्या मुंबई संघात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कान पाहतो.

Lasith Malinga | Esakal

उत्साह वाढला

पोलार्ड परतल्याने संघात उत्साह वाढला असून जून्या आठवणींनाही उजाळा मिळाला आहे.

kieron pollard and lasith malinga | esakal

कोणीतरी येतय! मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात नवीन खेळाडूच्या स्वागतासाठी रोहित-बुमराह तयार

mumbai indians | esakal
येथे क्लिक करा