Mayur Ratnaparkhe
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची उत्तराधिकारी म्हणून ‘किम जू ए’ हिची निवड झाल्याचे समोर येत आहे.
ही अवघी १३ वर्षांची मुलगी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची मुलगी आहे.
असे मानले जाते की किम जु-ए हिचा जन्म २०१० च्या दशकाच्या सुरुवातीला झाला होता.
किम जु-ए ही केवळ देशातच दिसली नाही, तर तिच्या वडिलांसोबत चीनलाही गेली होती.
किम जू ए कोणत्याही औपचारिक शैक्षणिक संस्थेत गेली नव्हती. तिचे शिक्षण प्योंगयांगमध्ये घरीच झाले होते.
किम जू ए घोडेस्वारी, स्कीइंग आणि पोहण्याचे प्रशिक्षण घेतले होते.
किम जू ए २०२२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसली होती.
उत्तर कोरियाच्या राज्य माध्यमांमध्ये तिला ह्यांगडो असे संबोधले जाते.
Shah Rukh Khan Education Qualification
esakal