किंडर जॉयमध्ये आढळलेल्या घातक बॅक्टेरियामुळे काय होतं?

सकाळ डिजिटल टीम

किंडर जॉय

मुलांना सर्वात जास्त आवडणारं टॉय कँडी किंडर जॉयबद्दल ही धक्कादायक माहिती चुकवू नका

ब्रजपाल त्यागी

सुप्रसिद्ध डॉक्टर ब्रजपाल त्यागी यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

इटालियन चॉकलेट

डॉक्टर सांगतात, लहान मुलांना आवडणारं किंडर जॉय हे एक इटालियन चॉकलेट आहे. पूर्ण युरोपात हे चॉकलेट विक्री होतं.

बारामती

याशिवाट भारतामध्ये बारामती येथे कंपनीचा प्लांट आहे. या चॉकलेटमध्ये एक खतरनाक बॅक्टेरिया निघाला आहे.

WHO

डॉ. त्यागी पुढे सांगतात, हे प्रकरण आता WHO पर्यंत पोहोचलं आहे. त्यामुळे त्यांनी कंपनीला काही उत्पादनं माघारी घेण्यास सांगितलं आहे.

अंडाकृती

''किंडर जॉय हे अंडाकृती असलेलं चॉकलेट खाल्ल्याने आतडे कमजोर होतात आणि त्यांना दुखापत होते.''

ताप

याशिवाय एक-दीड महिना ताप येऊ शकतो आणि टायफॉईड होऊ शकतो, असंही डॉक्टर सांगतात.

डॉक्टर त्यागी

यात वेळेवर उपचार केले गेले नाहीत तर अनेक गुंतागुंती वाढू शकतात, असं डॉक्टर त्यागी यांनी सांगितंल.

युरोप

हे चॉकलेट युरोपात काही ठिकाणी बॅन करण्यात आलेलं आहे. कंपनीने उत्पादनाच्या बॅच माघारी बोलावल्या असून तपासणी करण्यात येत आहे.

सह्याद्रीत दीड किलोमीटर पोहून गेली वाघीण

<strong>येथे क्लिक करा</strong>