बॉलिवूडमधील आवडत्या अभिनेत्रीविषयी किंग खानने केला खुलासा

Anuradha Vipat

शाहरुख खान

शाहरुख खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

King Khan

खुलासा

आता  बॉलिवूडच्या अभिनेत्रींमध्ये कोणती अभिनेत्री आवडते याचा खुलासा किंग खानने एका मुलाखतीत केला आहे.

King Khan

काम

शाहरुखने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे.

King Khan

सौंदर्याची भूरळ

शाहरुख आवडती अभिनेत्री म्हणून अभिनेत्री मुमताजचं नाव घेतलं आहे. मुमताजच्या सौंदर्याची आजही शाहरुखला भूरळ आहे

King Khan

उत्सुकता

आता शाहरुखच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

King Khan

आगामी चित्रपट

ऑपरेशन खुकरी, सैल्यूट, ब्रह्मास्त्र 2, पठाण 2, किंग, टायगर वर्सेस पठाण हे किंग खानचे आगामी चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतील

King Khan

सुभाष घई यांच्या 'या' चित्रपटामुळे चमकलं माधुरी दीक्षितचं नशीब